उसाला 3 हजार 400 रुपयांचा दर मान्य नाही, तोडगा काढा, नाहीतर 5 तारखेला उसाचा बुडका घेऊन मुख्यमंत्र्यांचं स्वागत करु, राजू शेट्टींचा इशारा
ऊस दराच्या मुद्द्यावरून कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी […]








